नमस्कार स्वतःला शिक्षित करणे म्हणजे आजकालच्या भाषेत त्याची आशी व्याख्या आहे की, degree संपादन करणे. डिग्री घेणे म्हणजे शिक्षण होय. म्हणजे तो किती शिकला, तो कोणत्या पदावर आहे, इंग्लिश कसा बोलतो ह्या सगळ्या गोष्टीवर शिक्षणाची व्याख्या केली जाते.पण, माझे मत थोडे वेगळे आहे. शिक्षण म्हणजे मनुष्याच्या ठिकाणी आधीपासूनच विद्यमान असलेल्या ज्ञानाचे प्रकटीकरण हे स्वामी विवेकानंद यांचे वाक्य आहे. म्हणजेच गुरु शिवाय ही आपण आपले शिक्षण पूर्ण करू शकतो. आता हेच बघा द्रोणाचार्य चा पुतळा उभा करून एकलव्य धनुर्विद्या अर्जुना पेक्षाही खूप उत्कृष्ट पद्धतीने शिकला. कोणतीही विद्या घेताना आपल्याला त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागते. ही किंमत म्हणजेच तुमची हिम्मत. तुम्ही ध्येय वेडे होऊन तुमच्या कामांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे. स्वतःवर आत्मविश्वास हाही गरजेचा आहे. मी करू शकतो,आणि हे मीच करणार ही भावना येणे खूप महत्त्वाचे आहे.येणाऱ्या प्रत्येक संकट आणि अडचणीतून मात करून वेगवेगळे अनुभव आपल्याला शिकवत असतात. आपण आपल्या कामालाच आपले देव, गुरु मानलं पाहिजे. ह्य...
Posts
- Get link
- X
- Other Apps
माणूस नेहमी सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी, कामासाठी धडपड करत असतो. आणि ती गोष्ट मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. फक्त काम करतच राहणे आणि ती गोष्ट मिळवणे हा माणसाचा स्वभाव बनला आहे. पण मला असं वाटतं, प्रत्येक गोष्टीमध्ये "मी" किती समाधानी आहे,मी किती आवडीने ते काम करण्यास सक्षम आहे हे अभ्यास करणे महत्वाचे आहे.आपल्याला कोणतेही काम करत असताना त्यात आपली रुची आणि आवड हवी. उदाहरणार्थ :- "सावित्रीबाई फुले" यांना शिक्षण संस्था उभी करायची होती, पण त्यांचा खूप विरोध झाला आणि त्यांच्यावर शेण आणि दगडांनी फेकून त्यांना मारले. पण,त्या कठीण परिस्थितीतही त्या कधीच डगमगल्या नाहीत. आणि शिक्षण संस्था पुढे उभी करून कित्येक मुलींना, बायकांना त्यांनी शिक्षण दिले. आजच्या आधुनिक युगामध्ये कॉम्प्युटरचा ज्यांनी शोध लावला, "बिल गेट्स" अगदी अडाण्यांनासुद्दा कॉम्पुटर सहज रित्या हाताळता येऊ शकेल आसा शोध त्यांनी लावला. डान्स क्षेत्रातले "मायकेल जॅक्सन" ह्यांनी तर डान्स चा इतिहासचं र...